मला आवडलेल्या कविता, बातम्या, लेख तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न .........
***** संतोष सुरेश वायाळ ****
गुरुवार, १९ जुलै, २०१२
काका पंचत्वात विलीन..
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या हजारो चाहत्यांनी सार्शूनयनांनी आपल्या लाडक्या काकाचा अखेरचा निरोप घेतला. अक्षयकुमारचा मुलगा आणि राजेश खन्ना यांचा नातू आरव याने त्यांना मुखाग्नी दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा